1
1आमचे ध्येय: "एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे."



स्वाक्षरी मोहीम प्रत्येक आगारात पूर्ण झालेली आहे.
सर्व आगारात स्वाक्षरी मोहीम ला उरस्फूर्त प्रतिसाद एसटी कामगारांनी दिला.
या मोहिमेत अनेक संघटनेच्या पदाधिकारी यांचे सुद्धा सहकार्य लाभले.
मुळात संघर्ष ग्रुप ची मागणी ही रास्त असल्याने सर्वांची साथ मिळत आहे.