वाहकाना दुखाःची बातमी
Tramax company ला मशिन मध्ये (वाहकाला) शेवट पर्यंत रक्कम दिसु नये अशी सुचना देण्यात आलेली आहे . रक्कम फक्त तपासणी अधिकारी यांनाच दिसणार.
1) सदर रक्कममध्ये 10 रू पर्यंत कमी - जास्त असल्यास वाहकाला मोकळीक दिली जाणार आहे.
2) त्यापुढील जास्त रक्कमेस 100 च्या पटीने दंड वसुली केली जाणार आहे.
3) त्यापुढील कमी रक्कमेस 50 च्या पटीने दंड वसुली केली जाणार आहे.
4) हीशेब भरते वेळी रक्कम जमा केल्यावर वाहकाला समजणार एस. टी.ची रक्कम.
नेमका प्रशासनाचा या बाबत हेतू काय आहे.हे आता कामगारांनीच ओळखा
आणि वेळीच जागे व्हा...
रंगसंगती black and white असावी.. म्हणजे colour blind व्यक्तीला वाचता येईल अन्यथा वाचता येत नाही.. खूप त्रास होतो.. धन्यवाद..
9579895503
धन्यवाद.
छान !
I like
I like
खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद