80s toys - Atari. I still have
2
1

आमचे ध्येय: "एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे."

StarStar 1Star 2
मुखपृष्ठसदस्य व्हाकामगार करारआमच्या विषयीसंघर्ष ब्लॉगसर्व परिपत्रकेशिस्त व अपील कार्यपद्धतीसंघर्षची वाटचालआपली प्रतिक्रिया कळवासर्व आगाराचे फोन नंबरPrivacy Policy
!!!!संघर्ष - एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे !!!....संघटना विरहित कामगार चळवळ.....जय संघर्ष
Coollogo com-199064891 5

दि.13 मार्च 2018 रोजी संघटना व प्रशासन यांच्या बैठकीबाबत

नॉन फायनान्शियल चर्चा पूर्ण झाल्यानंतर.

आज दि. १३/०३/२०१८ रोजी मान्यताप्राप्त संघटना व प्रशासन यांच्यात वेतनकारार संबंधी मिटिंग संपन्न झाली. प्रशासन ७४१ कोटींचा अहवाल लागू करण्यासाठी तयार आहे त्यापेक्षा अधिक पगारवाढ देण्यास नकार दिल्याने संघटना आपल्या मागणीवर ठाम आहे. पुढील चर्चा रावते साहेब यांच्याशी होणार आहे तदनंतर संपाची नोटीस देण्यात येईल.

Back to posts
Comments:
[2018-03-13 16:24:30] Ambilge mahadev :

Aadhi sampachi notice dya


UNDER MAINTENANCE