1
1आमचे ध्येय: "एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे."



खुशखबर मित्रांनो
मित्रांनो आपन जो पत्र व्यवंहार केला आहे व निवेदने दिले आहेत त्या पत्रा मध्ये आपल्या प्रमुख दोन मागन्या होत्या.
१) करार पध्दत बंद करा
२) राज्य शासनात विलीन करा
तर यातील संघर्ष च्या पहील्या मागनीचा विचार करून
संघर्ष मित्रांनी पाठवलेल्या पत्रांची दखल घेत करार पद्धत अखेर रद्द...प्रथमच एस टी मध्ये वेतन सुधार समिती स्थापन करण्यात आली फक्त संघर्ष मुळेच....
संघर्ष चे पुढील ध्येय राज्य शासनात विलीनीकरण
उठ कामगार जागा हो
संघर्ष चा धागा हो ।।।।
जय संघर्ष
💪💪💪💪💪