The Soda Pop
1
1

आमचे ध्येय: "एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे."

StarStar 1Star 2
मुखपृष्ठसदस्य व्हाकामगार करारआमच्या विषयीसंघर्ष ब्लॉगसर्व परिपत्रकेशिस्त व अपील कार्यपद्धतीसंघर्षची वाटचालआपली प्रतिक्रिया कळवासर्व आगाराचे फोन नंबरPrivacy Policy
!!!!संघर्ष - एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे !!!....संघटना विरहित कामगार चळवळ.....जय संघर्ष
स्वाक्षरी मोहीम प्रत्येक आगारात पूर्ण झालेली आहे.
सर्व आगारात स्वाक्षरी मोहीम ला उरस्फूर्त प्रतिसाद एसटी कामगारांनी दिला.
या मोहिमेत अनेक संघटनेच्या पदाधिकारी यांचे सुद्धा सहकार्य लाभले.
मुळात संघर्ष ग्रुप ची मागणी ही रास्त असल्याने सर्वांची साथ मिळत आहे.

आज सोलापूर येथे झालेल्या संघर्ष मिटिंग मध्ये सर्व आगारातील स्वाक्षरी मोहीम चे निवेदन जमा करण्यात आले. एकूण 56हजार214 स्वाक्षरी झालेले निवेदन जमा झाले.