संघर्ष ग्रुप स्वाक्षरी मोहीम निवेदन राज्यपाल यांना देण्यासाठी अखेर शुभमुहूर्त लागला आणि आज दि. 10 जानेवारी 2017 रोजी संघर्ष चे शिलेदारांनी खालील मान्यवरांना सुमारे 56214 (छप्पन हजार दोनशे चौदा) कर्मचाऱ्यांचे सह्या असलेले निवेदन दिले.
खालील मान्यवरांना
👇👇👇👇👇
राज्यपाल
मुख्यमंत्री
परिवहनमंञी
परीवहन राज्य मंञी
अर्थमंञी
विरोधी पक्षनेता विधानसभा
विरोधी पक्ष नेता विधान परीषद
मुख्य सचिव
प्रधान सचिव परिवहन
कामगार मंत्री