1
1आमचे ध्येय: "एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे."



वेतन करार मार्च 2016 रोजी संपुष्टात आला त्यानंतर नवीन करार ऐवजी वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी संप करूनही काहीच तोडगा निघाला नाही.
आज रोजी दोन वर्षे पूर्ण होत आले असूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात एक रुपयांची ही वाढ झालेली नाही. वाढत्या महागाई च्या हिशोबात दैनंदिन गरजा पूर्ण करणे एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुश्किल झाले आहे, त्यामुळे एवढ्या कमी पगारात संसार चालवणे कठीण होत असल्याने आम्हाला स्वेच्छामरण ची परवानगी देण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन संघर्ष मित्रांनी प्रत्येक आगारातून मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांना दिले आहेत...
स्वेच्छामरण निवेदन