1
1

आमचे ध्येय: "एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे."

StarStar 1Star 2
मुखपृष्ठसदस्य व्हाकामगार करारआमच्या विषयीसंघर्ष ब्लॉगसर्व परिपत्रकेशिस्त व अपील कार्यपद्धतीसंघर्षची वाटचालआपली प्रतिक्रिया कळवासर्व आगाराचे फोन नंबरPrivacy Policy
!!!!संघर्ष - एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे !!!....संघटना विरहित कामगार चळवळ.....जय संघर्ष
Arrow 40 37बदलीसाठी नोंद झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी
जय संघर्ष
मित्रांनो एसटी कर्मचारी बदलीसाठी खूप प्रयत्न करत असतात पण त्यांची बदली होण्यास खूप काळ लागतो.

mutual बदली (आपापसात) लवकर होते परंतु आपल्याला माहिती नसल्याने समस्या येत असतात यावर मात कारण्यासाठी संघर्ष ग्रुप तर्फे सर्वांकडून माहिती मागविण्यात येत आहे कोणाला कुठे बदली हवी आहे त्यासाठी.

या माहितीचा उपयोग फक्त बदलीसाठी एकमेकांना सहकार्य कर्णयसाठीच होईल इतर कोणत्याही कामासाठी होणार नाही. म्हणून ज्यांना बदली हवी आहे त्यांनी खालील माहिती अचूक भरावी.

टीप: आधार नंबर बरोबर टाकावा आणि एकदा आधार नंबर रजिस्टर झाल्यास परत रजिस्टर होणार नाही.

Click here to load this Caspio Cloud Database
Cloud Database by Caspio

Snack's 1967